Saturday, May 28, 2016

याच मे महिन्याच्या १४-१५ तारखेस सांगली येथे अनिस चे दुसरे साहित्य संमेलन झाले. समारोपाच्या दिवशी सकाळी ६ ते ८ वाजता  नियोजित  ' निर्भय मार्निंग वाक ' होता परंतु १४ तासाच्या प्रवासाला १६ तास ट्रवेल बस ने २ तास उशिरा पोहचविले. पदयात्रेत भाग घेत आला नाही याचे वैषम्य वाटतेय. असो , त्यानंतर च्या सर्व कार्येक्रमांना हजेरी लावली.


      अतिशय विचार प्रवर्तक अशा कार्यक्रमाची प्रकाश माध्यमांनी मात्र फारशी दाखल घेतलेली नाही.
जणूकाही अंधश्रद्धा निर्मुलन हा विषय त्यांच्यासाठी वर्ज्य आहे.  सत्ताबदला मुळे कदाचित त्यांच्यातही
बदल झाला असावा. 

No comments: